रत्नागिरीतील मंडणगडमध्ये विकासकामात कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप, लाखो खर्चूनही रस्ते 'खड्ड्यात'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2021 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारकडून तालुक्यातील अनेक गावांना विकास कामांसाठी कोट्यावधी निधी येत असतो.या निधीतूनच गावातील रस्ते देखभाल व दुरुस्ती साठी वापरला जातो. तसेच खाडीवरील जेटी व धरणाच्या सुरक्षा भिंतींवरही तो खर्च केला जातो. ह्या निधीतूनच गावाचा;तालुक्याचा विकास होतो. मंडणगड तालुक्यातील पाचरळ; घोसाळे; पंदेरी; पेवे; उंबरशेत; पडवे; लोकरवण; म्हाप्रळ या गावांसाठीही राज्यशासनाकडून विकासकांसाठी कोट्यावधी निधी आला.या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते देखभाल;दुरुस्ती साठी वापरला गेला तो फक्तं कागदावरच. पण प्रत्यक्षात असे काहीच नाही.