एक्स्प्लोर
रत्नागिरीतील मंडणगडमध्ये विकासकामात कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप, लाखो खर्चूनही रस्ते 'खड्ड्यात'
राज्य सरकारकडून तालुक्यातील अनेक गावांना विकास कामांसाठी कोट्यावधी निधी येत असतो.या निधीतूनच गावातील रस्ते देखभाल व दुरुस्ती साठी वापरला जातो. तसेच खाडीवरील जेटी व धरणाच्या सुरक्षा भिंतींवरही तो खर्च केला जातो. ह्या निधीतूनच गावाचा;तालुक्याचा विकास होतो. मंडणगड तालुक्यातील पाचरळ; घोसाळे; पंदेरी; पेवे; उंबरशेत; पडवे; लोकरवण; म्हाप्रळ या गावांसाठीही राज्यशासनाकडून विकासकांसाठी कोट्यावधी निधी आला.या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते देखभाल;दुरुस्ती साठी वापरला गेला तो फक्तं कागदावरच. पण प्रत्यक्षात असे काहीच नाही.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























