Reservation Special Report : आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण कायम, सर्वोच्च न्यायालयाल शिक्का मोर्तब
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. मोदी सरकारनं १०३ वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय देताना पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूनं कौैल दिला. तर सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती रवींद्र भट या दोघांनी आर्थिक आरक्षणाच्या विरोधात मत दिलं. पण ३ न्यायमूर्तींनी आरक्षण वैध ठरवल्यानं आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे.