RBI Hikes Repo Rate Special Report : पुन्हा एकदा कर्जाच हप्ता वाढणार
abp majha web team | 30 Sep 2022 11:39 PM (IST)
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. अशात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आलीआहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचे हफ्ते पुन्हा एकदा वाढणार आहेत. किती रुपयांनी तुमचे ईएमआय वाढतील? पाहूयातयाचसंदर्भातला एक रिपोर्ट…