एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#Remdesivir रेमडेसिवीरला सोलापूरचा आधार, बालाजी अमाईन्सकडून रेमडेसिवीरच्या मुख्य घटकांची निर्मिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमेडिसीवरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात या रेमेडिसीवरचा तुटवडा जाणवतोय. कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या या रेमेडिसीवीर इंजेक्शनसाठी लागणारा काही कच्चा माल सोलापुरात तयार होतोय. सोलापुरातील बालाजी अमाईन्स या कंपनीत रेमेडिसिवीरसाठी लागणारे दोन सॉलवन्ट आणि एक कच्चा माल तयार होतोय. या इंजेक्शनसाठी जवळपास 27 घटकांची गरज असते. त्यापैकी ट्रायइथाईल अमाईन (टीईफ), डायमिथाईल फार्मामाईड (डीएमएफ), असिटोनायट्रायल या तीन प्रमुख कच्चा मालाची निर्मिती बालाजी अमाईन्स करत आहे.रेमेडिसिवरचा कच्चा माल तयार करण्यासाठी प्रामुख्याने इथेनॉलचा वापर होतो.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement