एक्स्प्लोर
दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करून कलाकृती घडवणारा चित्रकार, सुमन दाभोलकर याचं रॉक आर्ट!
हातोडा आणि छणीचा वापर करून दगडापासून मूर्ती घडवलेले आपण पाहिलेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सुमन दाभोलकर या अवलियाने दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करून बसलेल्या कुत्र्याचं चित्र साकारलं आहे. अंगणात किंवा गार्डन मध्ये हे चित्र ठेवल्यास त्याठिकाणी खरोखरच कुत्रा बसला असा भास होतो. अशीच त्यांनी आतापर्यंत दगडावर 50 हून अधिक शिल्पकृती साकारली आहेत. दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करत साकारलेले कपिल देवही आहेत. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अभिनेते, क्रिकेटपटू, कवी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, विविध प्राणी पक्षी त्यांनी दगडावर रंगाची उधळण करून शिल्पकृती साकारली आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम



























