एक्स्प्लोर
Ratnagiri : समुद्री वनस्पतींपासून औषधनिर्मिती शक्य! कोकणच्या सौंदर्यात भर!
कोकणात गेल्यावर अथांग अशा समुद्रात आपल्यापैकी अनेकांनी स्कुबा डायविंगचा आनंद नक्कीच घेतला असेल. विविध प्रकारचे रंगबिरंगी मासे, समुद्री शैवाळ पाहिल्यानंतर मन मोहून गेलं असेल. पण, कोकणातील समुद्राच्या तळाशी दिसणाऱ्या याच समुद्री वनस्पती किंवा शैवाळपासून विविध रोगांवरील औषधं तयार केली जाऊ शकतात, असं तुम्हाला कुणी सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे संशोधनाअंती हळूहळू आता सिद्ध होऊ लागले आहे. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























