Ratnagiri : लॉकडाऊनमध्ये गिरीश शितपकडून नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ; अनेक लज्जतदार, चटकदार पदार्थ
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
16 Oct 2021 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनमध्ये अनेकांचं अनेक प्रकारचं नुकसान झालं. पण, अनेकांनी लॉकडाऊनच्या संधीचं सोनंही केलं. रत्नागिरीतल्या एका तरुणानं ऐन लॉकडाऊनमध्ये आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आणि पारंपरिक कोकणी चवीला मानाचं स्थान मिळवून दिलंय पाहुया..