एक्स्प्लोर
"25 वर्षात धरणाच्या कामाचं पितळ उघडं, रत्नागिरीचं पणदेरी धरणग्रस्त", भयग्रस्त! स्पेशल रिपोर्ट
कोकणात तोक्ते चक्रीवादळात पावसाला सुरुवात झाली. गेला महिनाभर पडलेल्या पावसामुळे जिल्हातील काही ठिकाणची धरणं ओव्हर फ्लो झाली. त्यातीलच एक मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण. पंचवीस वर्षांपूर्वीचे हे रॉकफील्ड प्रकारातील धरण आहे. 1980 ला प्रशासकीय मान्यता व 1983 ला प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या पणदेरी धरण प्रकल्पाच्या बांधकामावर गेल्या तीस वर्षांत आजअखेर 6 कोटी 85 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागला..सोळा वर्षानी 1998 ला धरणावर 4 कोटी 49 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही धरणाची ही अवस्था आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
सिंधुदुर्ग
राजकारण
राजकारण



























