एक्स्प्लोर
Ratnagiri : गजर ढोलताश्यांचा, उत्साह गावकऱ्यांचा! चिपळुणात रंगली कुंभार्लीची जत्रा ABP Majha
कोकणात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या दिवसापासून कुंभार्लीच्या जत्रेला सुरुवात होते..सुखाई,वरदायिनी,महाकाली या तीन देवींचे स्थान चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावांच्या दरम्यान वसलेले आहे. मंदीराच्या परिसरात नजरेस पडते ती स्वागतार्थ मंदीराची कमानी. जत्रेसाठी संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून गेला होता.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report

Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha



























