एक्स्प्लोर
Navnit Rana Spondylosis Special Report: राणा, आता जरा विश्रांती घ्या ना! ABP Majha
बेड रेस्ट घेत होत्या.. स्पाँडिलायटीसचा त्रास बळावल्याचा दावा नवनीत राणांंनी केला होता.. मात्र काल अमरावतीत परतल्यानंतर नवनीत राणांचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला... अमरावतीत परतताच त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.. यावेळी नवनीत राणा अनेक तास गाडीच्या टपावर उभं राहून समर्थकांकडून शुभेच्छा स्वीकारत होत्या... राणा दाम्पत्याला भलामोठा हार परिधान करण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला होता.. या शोचा दी एन्ड झाला तो राणा दाम्पत्याच्या दुग्धाभिषेकानं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report

Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha



























