Rajasthan Girl Bowling| झहीरसारखी गोलंदाजी करणाऱ्या सुशीलाचं सचिनकडून कौतुक Special Report
जयदीप मेढे
Updated at:
22 Dec 2024 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajasthan Girl Bowling| झहीरसारखी गोलंदाजी करणाऱ्या सुशीलाचं सचिनकडून कौतुक Special Report
राजस्थानच्या एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. क्रिकेट खेळणारी अवघ्या १३ वर्षांची मुलगी मास्टर ब्लास्टर सचिनलाही भावली. त्यानं तिचं कौतुकही केलं. इतकंच नव्हे तर तिच्या बॉलिंग स्टाईलची तुलना थेट झहीर खानशी केली. पाहूयात सचिननं कौतुक केलेल्या सुशीला मीणा या क्रिकेटर मुलीची इनसाईड स्टोरी...