एक्स्प्लोर
Rajasthan Congress Special Report : अशोक गेहलोत यांची जादू सपशेल फेल, असं का झालं?
सत्ताधाऱ्यांना घरी पाठवत, नव्या पक्षाला सत्तेत आणण्याची परंपरा राजस्थानने यंदाही राखलीय... जादुगार अशी ओळख असलेल्या अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाच्या पोतडीत जनतेने मतांची भेट दिली नाहीच... उलट जनतेनेच जादू करत, भाजपला विजयाचा ओलावा आणि काँग्रेसला पराभवाचं वाळवंट दिलंय... पण असं का झालं... काँग्रेसचं कुठं चुकलं आणि भाजप गेमचेंर कसा ठरला? याची उत्तरं शोधणारा हा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

Manoj Jarange Vs Laxman Hake : जरांगेंशी चर्चा, हाकेंचा मुंबईकडे मोर्चा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रीडा
क्रिकेट

नरेंद्र बंडबे
Opinion

























