एक्स्प्लोर
Rajan Vichare Letter to Dighe Special Report : घात झाला, दिघे साहेब घात झाला! राजन विचारेंचं पत्र
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. पण एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे खासदार राजन विचारे यांनी मात्र शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही. राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report

Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report




























