एक्स्प्लोर
Raj Thackeray Toll Special Report : टोलचा झोल? कोण खरं? कोण खोटं? सामान्यांची 'वाट'मारी कधी थांबणार?
कोट्यवधी वाहनं आणि त्यावर वसूल केल्या जाणाऱ्या टोलचीही कोटीच्या कोटी उड्डाणं... विक्रम आणि वेताळच्या गोष्टींमध्ये शोभून दिसेल असा टोलचा राक्षस महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलाय... राज ठाकरेंनी अनेकदा तोडफोड करत, आंदोलनं करत, तर कधी कोर्टाची पायरी चढत, टोलविरोधात आवाज उठवला... हल्ली तर मनसेनं गांधिगिरी करत उपोषणाचाही मार्ग अवलंबला... मा्र आता राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झालेत... आणि त्याला कारण ठरलंय देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य... ज्यावरून, राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ असा सूर आळवत, खळ्ळखट्याकचा इशारा दिलाय....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























