Rahul Gandhi Flying Kiss Special Report : आंदोलनं पेटली महागाईपेक्षा फ्लाईंग किसचा वाद महत्त्वाचा?
abp majha web team | 10 Aug 2023 11:07 PM (IST)

संसदेतील अविश्वास प्रस्तावावरची चर्चा तर संपली.. पण या चर्चेच्या दरम्यान समोर आलेला एक मुद्दा मात्र चर्चेतून बाहेर जाण्याची शक्यता दिसत नाही.. मुद्दा आहे राहूल गांधींच्या फ्लाईंग किसचा.. राहूल गांधींनी खरंच फ्लाईंग किस दिला की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही पण भाजप आणि मित्रपक्षांनी या मुद्द्यावर देशभरात रान उठवलंय..