राफेल व्यवहारामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढणार? भारताबरोबरच्या राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2021 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : राफेल विमानांच्या खरेदीवरुन भारतात मोदी सरकारवर काँग्रेसनं खूप आरोप केले..पण देशात या करारावरुन कुठल्याही चौकशीचं पाऊल पडलं नाही. पण आता या राफेलबाबत फ्रान्समध्ये मात्र मोठी घडामोड घडलीय. या करारातल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तिथे न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलीय.