एक्स्प्लोर
Pune Visarjan : मिरवणुका लांबणाऱ्या?ताण वाढवणाऱ्या?पुण्यातील मिरवणुकांबद्दल काय ठरलंय?Special Report
पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते. मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना, असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते... या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात... यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे. पाहूयात, पुण्यातील विसर्जन मिरवणुकांबद्दल नेमकं काय ठरलंय?
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Beed Social Worker : एक घास सलोख्याचा.. बीडमध्ये सलोख्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकत्र
Maha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळ
Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम
Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?
Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अधिवेशनात पण खदखद मनात; अंतर्गत प्रश्न अजूनही तसाच
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement