एक्स्प्लोर
Valentine Old Couple Special Report : 91 वर्षांचे आजोबा, 88 वर्षांच्या आजीची प्रेमकथा
Valentine Old Couple Special Report : 91 वर्षांचे आजोबा, 88 वर्षांच्या आजीची प्रेमकथा
आज व्हॅलेंटाईन डे. आजच्या दिवशी अनेक तरुण मंडळी एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करतात. पण हे झालं आजकालचं फॅड. जुन्या काळात कुठे होता व्हॅलेंटाईन डे. तेव्हा ती मंडळीही प्रेम व्यक्त करायची.. आपल्या भावनांना तेव्हा कशी वाट मोकळी करुन दिली जायची. प्रेम कसं निभावलं जायचं हे आम्ही ९१ वर्षाच्या आजोबांकडून जाणून घेतलंय. ६५ वर्षाच्या संसारातील त्यांचं प्रेम त्यांनी यानिमित्ताने उलगडलं. या आजी-आजोबांची प्रेमकथेत आणि तरुणाईच्या लव्ह स्टोरीत काय फरक आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
मुंबई
व्यापार-उद्योग



























