एक्स्प्लोर
Pune Grapes farm : गच्चीवर फुलवली द्रक्षाची बाग; भाऊसाहेब कांचन यांचा अनोखा प्रयोग Special Report
द्राक्ष शेतात पिकवली जातात हे आपण सर्वांनी पाहिलंय. पण हिच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात.. असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल ना... पुण्यातल्या उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने चक्क बंगल्याच्या गच्चीवर द्राक्षाची बाग फुलवली.. तर पाहुयात यावरचा खास रिपोर्ट पुण्यातील गच्चीवरच्या द्राक्षाच्या बागेतून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

























