एक्स्प्लोर
Pune Crime : पैशाचा पाऊस पडलाच नाही, व्यावसायिकाला लावला 53 लाखांचा चुना : पुणे : स्पेशल रिपोर्ट
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याला तब्बल 52 लाख रुपयांनी गंडा घालण्यात आलाय. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांनी या मांत्रिकाला जालन्यातून अटक केली. पोलिसांचे पथक जेव्हा या मांत्रिकाच्या घरी पोहोचलं तेव्हा तुझ्या मांत्रिकाच्या घरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी एकत्र करून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना सापडल्या.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report

Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report



























