Priyanka Gandhi Special Report : अदानी अंबानी माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत - प्रियांका गांधी
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPriyanka Gandhi Special Report : अदानी अंबानी माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत - प्रियांका गांधी
आणि आता बातमी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील प्रेमळ नात्याची. राहुल गांधी, प्रियंका गांधी या भावा-बहिणीचं प्रेम कॅमेऱ्यानं टिपलंय. भारत जोडो सध्या उत्तर प्रदेशात आहे. त्याचवेळी राहुल गांधींनी प्रियंका गांधींचे गाल ओढले. यावेळी भावा-बहिणीची मस्ती कॅमेरानं टिपली.