एक्स्प्लोर
Private Bus Rate Special Report : दिवाळीसाठी गावी जाणं पडणार महागात, खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट
Private Bus Rate Special Report : मंडळी, तुम्ही जर दिवाळीच्या निमित्तानं मुंबईहून आपापल्या ऐनवेळी गावी जाण्याचं नियोजन करत असाल, तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि एसटीचं बुकिंग्स आधीच फुल्ल झाली आहेत. त्यामुळं राहता राहिला पर्याय तो खाजगी ट्रॅव्हल्सचा. पण या बसच्या तिकीटांसाठी तुम्हाला जवळपास दुप्पट ते तिप्पट दर मोजावा लागणार आहे. त्यामुळं यंदा दिवाळसण साजरा करण्याआधीच भरमसाठ वाढलेल्या तिकीटांमुळं सर्वसामान्यांचं दिवाळं वाजण्याची शक्यता आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा

Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
बातम्या


























