एक्स्प्लोर
Pratapgad Fort Graveyard Special Report : प्रतापगडवरील 'त्या' एका कबरीवरुन महाराष्ट्रात वाद
दोन दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं.. मात्र, तिथे आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत.. यातील एक कबर ही अफजल खानाचा वकिल असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचीच आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडने केलाय... तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा दहन विधी झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा हिंदू महासंघाने केलाय. त्या कबरीवरून सुरु झालेला हा वाद काय आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report

Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha



























