एक्स्प्लोर
Prakash Ambedkar MVA Special Report : प्रकाश आंबेडकरांमुळे आघाडीत बिघाडी?
गेल्या काही दिवसांपासून आघाडीतलं चित्र बदलल्याचं पहायला मिळतंय. वंचितच्या प्रकाश आंबेडकर रोज एक नवं विधान करुन वादाची फोडणी टाकतायत. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता मोदींचं कौतुक केलंय. प्रकाश आंबेडकरांची हीच भूमिका महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना रुचली नाही आणि शरद पवारांनी थेट वंचित हा आघाडीचा घटक पक्ष नसल्याचं म्हणत टीका केली. तर पवारांच्या या विधानाला संजय राऊतांनीही दुजोरा दिला.. त्यामुळे पवारांची ही भूमिका पाहता सेनेचा मित्र, 'मविआ'पासून 'वंचित'च राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
मुंबई



























