एक्स्प्लोर

Sanjay Raut Special Report : संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर? कोर्टानं ईडीनं झापलं ABP Majha

मुंबई: तब्बल 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा लढणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलंय. तसंच शिवसेनेचा कणा मोडला नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं ते म्हणाले. पण त्याचसोबत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मी शिवसैनिक आहे, जेलमध्ये असताना अनेक कैद्यांना मदत केली असं संजय राऊत म्हणाले. आर्थर रोड तुरुंगात सर्व प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असताना संजय राऊत यांनी नेमकी कुणाला आणि कशी मदत केली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती

Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vanchit On Vidhan Sabha | वंचित बहुजन आघाडी सोलापुरातील सर्व जागा लढवणारNitesh Rane on MVA | स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याच बघाव वाकून, नितेश राणेंची मविआवर टीकाBaba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचाMumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका

Rahul Gandhi on Nashik Agniveer : 'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
Baba Siddiqui Murder case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोठी अपडेट समोर, चौथ्या आरोपीची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोठी अपडेट समोर, चौथ्या आरोपीची ओळख पटली
Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात

Embed widget