एक्स्प्लोर
PM Speech : दोन वर्षांपूर्वीच्या स्थलांतरावरून राजकारण, उद्या महाराष्ट्रात काँग्रेसचं आंदोलन Special Report
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलीय. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असं सांगत या वक्तव्याविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. भाजपच्या सर्व कार्यालयांसमोर उद्या मोदीजी माफी मांगो, असं आंदोलन काँग्रेस करणार आहे. राज्यातले भाजप नेते पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केलीय. तर या आंदोलनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report

Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha



























