![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PM Modi on Malvan Statue Collapse : पंतप्रधान मोदींनी शिवप्रेमींचीही मागितली माफी Special Report
लोकसभेत फटका बसल्यामुळे विधानसभेसाठी महायुती प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहे. तर महाविकास आघाडी आक्रमक झालीय...अशा वातावरणात राजकोटवरील पुतळा दुर्घटना घडली...शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणाऱ्या या घटनेतही राजकारण होतंय. आज देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन शिवप्रेमींची माफी मागितलीय.. त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. निमित्त होतं वाढवण बंदर प्रकल्पाचं उद्घाटन..पण सगळया महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, ते राजकोट पुतळा दुर्घटनेबाबत मोदी काय बोलणार याकडे...पहिल्या काही वाक्यांमध्येच पंतप्रधानांनी सस्पेन्स संपवला...आणि महाराजांची आणि सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली...
राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि नंतर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांची आणि शिवप्रेमीची माफी मागितली होती.. महायुतीतील तिसरा पक्ष भाजपकडून आज थेट देशाच्या पंतप्रधानांनीच माफी मागितलीय.. या प्रयत्नांमुळे शिवप्रेमींच्या मनातील रोष, नाराजी कमी होईल का असा प्रश्न विचारला जातोय..
सगळे कार्यक्रम
![Uddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/9690b6a54462c903d15057f39951325e173325040676590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/934153bf15dbb96e7cfbbffbcc4ec485173325027758290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/01/eb5ebc723992d5d8edfcfa4a8415ed521732991513173718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/473170347bc556a6e13af4f4bbc0d9921732991175516718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/7739bcaec3a65049d786aa364c7bcd951732990793314718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)