Petrol Diesel Price Hike : देशात पेट्रोल आणि डिझेल महागणार? ओपेकच्या निर्णयानंतर कच्च तेलं महागलं
abp majha web team
Updated at:
03 Apr 2023 09:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता आहे. कारण ओपेक प्लसकडून तेलाच्या उत्पादनात घट नोंदवण्यात आल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ८४ डॉलरवर पोहोचल्या आहेत. त्यामुळं भारतात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची चिन्हं आहेत. आणि त्यांचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.