
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी, धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाही, म्हणत महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण, मुंडे गुन्हेगार नाहीत हे १०० टक्के सांगू शकतो, शास्त्रींचा दावा
भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेवशास्त्रींना देणार, अंजली दमानियांची माहिती, येत्या दोन दिवसांत गौप्यस्फोट करणार, एबीपी माझाशी बोलताना दमानियांचा दावा
जेसीबी काय, टायरही नावावर नाही, सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गुणरत्न सदावर्तेंशी बोलताना दावा, भास्कर केंद्रेची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी पुण्यात, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा होणार का याची उत्सुकता
शिंदेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात, सूत्रांची माहिती, उदय सामंतांच्या खांद्यावर जबाबदारी, रवींद्र धंगेकर, महादेव बाबरांसह अनेकजण शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, राणेंच्या मागणीने नव्या वादाला तोंड
मराठा आंदोलन मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित...यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार, केली घोषणा...मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचा इशारा...