Crop Insurance Special Report : पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा, मिळाला 76 रुपयांचा परतावा
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, फक्त 356 रुपये पीक विमा परतावा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा.. किनवट तालुक्यातील भिशी येथील अल्पभूधारक शेतकरी देवराव शिरगिरे यांच्यासोबत विमा कंपनीची थट्टा.