एक्स्प्लोर
Girish Mahajan on Pankaja Munde Special Report : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज ?
काल भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टोला लगावला... माझी पात्रता नाही असं त्यांना वाटत असल्यानं मंत्रिपद दिलं नाही असं पंकजा म्हणाल्या... आणि त्यावर आता भाजप नेत्यांकडून सारवासारव केली जातेय... भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळेल, असं नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली मोठी जबाबदारी दिली जातेय याकडे लक्ष आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























