एक्स्प्लोर
Palghar Vaitarna River Shark attack : शार्कच्या कचाट्यात मछ्चिमार अडकला आणि... Special Report
बातमी पालघरमधून. पालघर जिल्ह्यातल्या मनोरजवळच्या वैतरणा नदीत अनेक मच्छिमार तरुण मच्छिमारीसाठी येतात. त्यांच्या गळाला एखादा मासा लागला की साहजिकच ते खूष होतात. पण समुद्रातून भरतीच्या वेळी नदीत आलेला मोठा मासा जीवावर उठणारा असेल तर? तसंच काहीसं भयंकर घडलंय हितेश गोवारी या तरुण मच्छिमाराच्या बाबतीत. पाहूयात एबीपी माझाचा सविस्तर रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























