एक्स्प्लोर
Osmanabad Bharati Pawar : तानाजी सावंताच्या उस्मानाबादेत भारती पवारकडून पंचनामा : ABP Majha
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची पोलखोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलीय... केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार यांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयानं खासगी औषधालयाचा रस्ता दाखवला, शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्यानं खासगी रुग्णालयातून औषधं खरेदी करण्यास सांगितली आणि यावरुनच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी चांगलंच झापलं... तर नागरिकांनी देखील यावेळी अनेक तक्रारी केली.....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress Crisis : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत? Special Report

Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

























