Buldhana : घर तिथे माझी पोषण परसबाग, बुलडाण्यात सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड
संजय महाजन, एबीपी माझा
Updated at:
15 Jul 2021 07:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमेद अभियानाच्या माध्यमातून घर तिथे "माझी पोषण परसबाग" तयार करण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याच पृष्ठभूमीवर खामगाव तालुक्यातील संभापूर गावांमध्ये उमेद महिलांच्या पुढाकारातून घर तिथे पालेभाज्या परसबाग तयार केली जात आहे, या महिलांनी आतापर्यंत सेंद्रिय पालेभाज्यांचे गावात महत्व पटवून देत अकरा परसबाग तयार केल्या आहेत , तर गावातील 190 कुटुंबात हे जैविक सेंद्रिय पालेभाज्या परसबाग तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.