एक्स्प्लोर
Online Study Suicide & Murder : नवी मुंबईत मुलीने घेतला आईचा जीव, तर नाशिकमध्ये आईकडून मुलाची हत्या
Navi Mumbai Crime : घरात कोणत्या सिरीयल बघितल्या जातात, कोणते थ्रिलिंग मुव्ही बघतो आणि याचा काय परिणाम लहान मुलांवर होऊ शकतात याचा विचारही आपण करीत नाही. मात्र क्राईम पेट्रोल सारख्या सिरीयल बघून अल्पवयीन मुलीने चक्क आईची हत्या करण्यापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे तांत्रिक पुरावेही मुलीने उभा करीत पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report

Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report

Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report


























