Onion Farmer Special Report :कांदा अनुदानाची घोषणा कागदावरच? जाचक अटींमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित
abp majha web team
Updated at:
19 May 2023 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ३५० रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटलं होतं...पण जटील अटींमुळे शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता आला नाहीये..अनुदानासाठी अर्ज भरण्याची मुदत संपून १८ दिवस झाले तरी पडताळणीची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे...त्यामुळे बळीराजाला प्रत्यक्षाच मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय