ABP News

Dhananjay Deshmukh : देशमुख प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावं, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh : देशमुख प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावं, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर पहिल्या वेळेसच सुनावणी बीडला होत आहे. यादी केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत ही एक सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे हजर राहणार आहेत.आज ओळख परेड होण्याची शक्यता आहे ,या आरोपींना फाशी झाली पाहिजे.मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाविषयी बोलले आहेत. यांना शिक्षा लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे.गरज पडल्यास आणखी आंदोलन आम्ही करणार मला आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. गावकरी कुठेच मागे सरकले नाहीत. आज सविस्तर बोलणे झाले तर आम्ही याबाबत वकील साहेबांना बोलणार आहोत किंवा दोन दिवसांनी त्यांची आमची भेट होणार आहे. फास्टट्रॅक वर प्रकरण चालवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. या प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्ही मागणार आहोत यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचे फोन कॉल त्यांच्या अज्ञानात झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram