एक्स्प्लोर
निसर्ग चक्रीवादळाला एक वर्ष पूर्ण, वर्ष उलटूनही वादळाच्या जखमा कायम, घरं, संसार, सारंकाही उध्वस्त
निसर्ग चक्रीवादळाच्या खुणा अद्याप देखील कोकणवासियांच्या मनावर कायम आहेत. निसर्गानं दिलेलं निसर्ग चक्रीवादळानं सारं नेलं. घरं, बागा, संसार सारं काही उद्धवस्त झालं. सरकारकडून मदत मिळाली. पण, या चक्रीवादळानंतर कोकणवासियांचं आयुष्यच बदलून गेलं. वर्षभरानंतर निसर्ग वादळग्रस्तांचं आयुष्य कसं बदललं आहे? पाहुयात यावरचा हा एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha

Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha

NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha


























