एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार खेलरत्न की झोलरत्न? गळ्यात मेडल अन् हातात बेड्या : स्पेशल रिपोर्ट
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी सागर धाखडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. सागर सुशील कुमारकडे भाड्याने राहत होता. सागरने त्यानी काही महिन्यांच भाडं थकवल होत म्हणून या रागातून ही हत्या झाल्याचं सांगितल जात होतं. पण तपासात आता इतर आणि धक्कादायक कारण समोर येऊ लागली आहेत. इतकंच नाही तर सुशील कुमार गॅंगस्टरच्या संपर्कात होता आणि तो ही गॅंगस्टर बनण्याच्या वाटेवर होता का? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. सुशील कुमार फक्त दिल्ली पोलिसांपासून वाचत नव्हता तर तो संदीप उर्फ काला जठेडी पासून पण स्वःताला वाचवत होता कारण जठेडीच्या हिटलिस्टवर सुशील कुमार होता. दोन गँगस्टरबरोबर व्यवसाय केल्यानं सुशील कुमारही गँगस्टर होण्याकडे वाटचाल करत होता असा संशय आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement