एक्स्प्लोर
Nitish Kumar Special Report: तपास यंत्रणांचा नवीन ठिकाणी मुक्काम! आता बिहारमध्ये छापेमारीचं धाडसत्र
गेल्या काही दिवसांत तपास यंत्रणा आणि त्यांचा राजकीय वापर यावरुन सातत्यानं टीका-टीपण्या होतायत. बिहारमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी सत्तांतर झालं. सत्तांतर होण्याआधी बिहारमध्ये कुठेही ईडी-सीबीआयचा छापा पडला अशी एकही बातमी येत नव्हती. पण नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडली आणि इथेही लागलीच चौकशी यंत्रणा सक्रीय झाली. यामुळे आता तपास यंत्रणांच्या टायमिंगचीही खूप चर्चा होती. पाहुया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report

Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report

Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report

Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report

किरण महानवर
Opinion


























