Nitin Deshmukh Protest Special Report :आश्वासनानंतर देशमुखांचं पाण्यासाठीचं आंदोलन मागे
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 11:12 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपोषणाची हाक दिली आणि ते थेट विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले.. तर दुसरीकडे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली. देशमुखांच्या मागणीची दखल घेत अधिवेशनाआधी तोडगा काढू असं आश्वासन सरकारने दिलं. आणि देशमुखांनी आंदोलन मागे घेतलं.