एक्स्प्लोर
NCP Crisis Special Report : Ajit Pawar कुणाचे नेते? तुमचे की महाराष्ट्राचे? राष्ट्रवादीत संभ्रम
NCP Crisis Special Report : Ajit Pawar कुणाचे नेते? तुमचे की महाराष्ट्राचे? राष्ट्रवादीत संभ्रम
महाराष्ट्रात कालपासून एका राजकीय सिनेमाने धुमाकूळ घातलाय. पवार अॅण्ड फॅमिलीचा पॉलिटिकल ड्रामा. आणि या सिनेमाची सुरूवात, हमारे प्यारे दादा अशा अर्थाच्या डायलॉगने झाली. त्यानंतर मग वेगवेगळे ट्विस्ट आले, जुन्या संदर्भाचे सीन आले. मोठ्या बंडखोरीच्या भूकंपाच्या आठवणी आल्या. आणि सिनेमाचा शेवट झाला, चुकीला माफी नाही या डायलॉगने. पाहूयात... शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याभोवती फिरणारा हा राजकीय सिनेमा कसाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड


























