Pawar Baramati Relation : पक्षफुटीनंतर बारामतीकडे कुणी फिरकलं का नाही? Special Report
abp majha web team
Updated at:
09 Aug 2023 09:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार, जन्म बारामती... राजकीय कारकीर्दीची मुहुर्तमेढ रोवली बारामतीत... अजित पवार... राजकीय वाटचालीची सुरूवात बारामतीतून... आणि सुप्रिया सुळे... राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं बारामतीतच... हे तिघेही नंतर इतर शहरांमध्ये राहू लागले... मात्र सात ते आठ दिवसांनी तिघांचाही बारामतीचा दौरा ठरलेलाच... आणि हा शिरस्ता अनेक वर्षांपासूनचा... मात्र, अजित पवार यांनी बंड केलं, पक्ष फुटला आणि पवार कुटुंबियांनी जणू बारामतीकडे पाठच फिरवली... काय घडतंय बारामतीमध्ये, पाहूयात माझाचा रिपोर्ट