Kiran Lahamate On Akola Vidhansabha : अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर

Continues below advertisement

Kiran Lahamate On Akola Vidhansabha : अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
सकाळी ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर येऊ शकलं नाही त्यामुळे बाय कार आलो.... पायलटला म्हणालो जाऊ आपण पण ... गेल्याच आठवड्यात एक हेलिकॉप्टर पडलं तिघ गेले असं पायलटने सांगितल्यावर मी कार ने आलो.  रानावनात राहणाऱ्या आदिवासींनी निसर्गाच संरक्षण केलं... आदिवासींनी आपली लोककला देखील जिवंत ठेवली हे आज पाहिलं.. आदिवासी समाजाने कधीच निसर्गाचे विरुद्ध पाऊल टाकला नाही... निसर्गाचा समतोल राखण्याचा काम त्यांनी केलं... तेच खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र  आदिवासी विभागातून त्यांना खूप मदत आजपर्यंत केली.. दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली... सर्वसाधारण सत्ताधारी आमदारांचा काही विरोधकांनी मंत्रालयात आंदोलन केलं.... मनाला वेदना झाल्या त्यामुळे त्यानंतर बसेल त्यात तोडगा काढला... न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून यासंदर्भात निर्णय घेतले...  गेल्या पाच वर्षात तीनच वर्ष मला काम करायला मिळाले.. या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला... आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर अधिक काम करता आलं असतं... तिजोरीचा भार पाहून मला काम करावे लागतात...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram