एक्स्प्लोर
Nawab Malik vs NCB : वानखेडेंचं स्पेशल 26?; एनसीबीकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई? ABP Majha
एनसीबी आणि समीर वानखेडेंविरोधात मंत्री नवाब मलिकांनी गौप्यस्फोटांची मालिका सुरूच ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी वेगवेगळ्या २६ प्रकरणांमध्ये बनावट कारवाया केल्याचा आरोप मलिकांनी केलाय. या बनावाट कारवायांबाबत एनसीबीच्या एका अज्ञात कर्मचाऱ्याने आपल्याला पत्र पाठवल्याचा दावा मलिकांनी केलाय. काय आहेत आरोप आणि काय आहे स्पेशल २६ पाहुयात...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement