एक्स्प्लोर
भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला नवं बळ; पाणबुडी 'INS Karanj' नौदलाच्या ताफ्यात Special Report
आयएनएस करंज ही स्कॉर्पियन श्रेणीची तिसरी पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये झालेल्या सोहळ्यात आयएनएस करंज या पाणबुडीला भारतीय नौदलात दाखल करुन घेण्यात आलं. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात कमांडिंग ऑफिसरची भूमिका बजावणारे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल व्ही. एस शेखावत या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. आयएनएस करंज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यामुळं देश संरक्षणदृष्ट्या अधिक सामर्थ्यशाली बनला असल्याची भावना या सोहळ्यात व्यक्त करण्यात आली. पाहूयात आमचा प्रतिनिधी मृत्युंजय सिंगचा आयएनएस करंजची वैशिष्ट्यं सांगणारा रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha



























