Raut-Rana in Leh Ladakh:राऊत-राणा दाम्पत्य एकाचवेळी लेह लडाखमध्ये,योगायोग की आणखी काय?Special Report
abp majha web team | 17 May 2022 11:08 PM (IST)
एरव्ही एकमेकांवर राजकीय प्रहार करणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकाचवेळी लेह लडाखमध्ये पोहचलेत.. राऊत आणि राणा एकाच वेळी एकाच ठिकाणी पोहचलेत..हा योगायोग आहे की आणखी काय... पाहुयात या रिपोर्टमधून...