एक्स्प्लोर
Navjot Singh Sidhu Special Report: नवज्योत सिंग सिद्धूंना एक वर्षाचा कारावास ABP Majha
३४ वर्षांपूर्वी गाडी पार्क करण्यावरून झालेल्या वादात नवज्योतसिंह सिद्धूने एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली होती. या वृद्धाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाची न्यायालयात अनेकदा सुनावणी झाली. शिक्षा आणि त्यातून सुटका असा प्रवास सिद्धूंनी केला. पण अखेर आज न्यायालयानं पुन्हा त्या प्रकरणात सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा सुनावली. पाहूयात काय होते ते प्रकरण आणि न्यायालयीन लढ्याचा इतिहास...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























