National Swimmer Geeta Malusare Special Report : करिअर वाचवण्यासाठी नाशिकच्या जलपरीची धडपड
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 12:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNational Swimmer Geeta Malusare Special Report : करिअर वाचवण्यासाठी नाशिकच्या जलपरीची धडपड
आता बातमी आहे एका जलपरीच्या संघर्षाची. स्विमींगमधलं आपलं उज्ज्वल करिअर वाचवण्याची धडपड करणाऱ्या एका राष्ट्रीय जलतरणपटूची. १८ वर्षीय गीता मालुसरेला एका स्पर्धेत पोहताना जेलीफीशचा दंश झाला आणि हात कढून टाकण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या डॉक्टरांचे उपचार आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीता पुन्हा एकदा पाण्यात पोहण्याचं स्वप्न पाहतेय. गीताच्या संघर्षाची कहाणी या रिपोर्टमधून पाहुया